Marathi biography of swami vivekananda
Marathi biography of swami vivekananda
Swami vivekananda quotes...
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद | |
---|---|
जन्म | नरेंद्रनाथ दत्त १२ जानेवारी, १८६३ (1863-01-12) कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटिश भारत |
मृत्यू | ४ जुलै, १९०२ (वय ३९) बेलूर मठ, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | ब्रिटिश भारत |
शिक्षण | कला शाखेत पदवीधर |
प्रशिक्षणसंस्था | कलकत्ता विद्यापीठ |
धर्म | हिंदू |
वडील | विश्वनाथ दत्त |
आई | भुवनेश्वरीदेवी दत्त |
स्वाक्षरी | |
संकेतस्थळ https://belurmath.org/ |
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीयसंन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.
रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.[१][२] ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले.[३] तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण, पद्धती) परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली.[४]
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते.